Notes on Classification of Living Organisms

सजीवांचे वर्गीकरण

सजीव (Living Organism): सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात.

पेशी (Cell) लक्षणे (Characteristics):

  • वाढ

  • हालचाल

  • प्रजनन

  • जीवनप्रक्रिया (पचन, श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण इ.)

शास्त्रज्ञ आणि त्यांचे योगदान:

  1. ॲरिस्टॉटल: जीवशास्त्र / प्राणीशास्त्र जनक

  2. लैमार्क & ट्रेविरेनस: जीवशास्त्र संज्ञा दिली.

  3. थियोफ्रॅस्टस: वनस्पती शास्त्राचा जनक

  4. कोपलैंड: 4 सृष्टीचा जनक

  5. ल्यूवेनहॉक: सूक्ष्मजीवशास्त्र

  6. हिप्पोक्रेट्स: औषधशास्त्र

  7. रॉबर्ट कोच / लुईस पाश्चर: जीवाणू

  8. बेंजेरीक: विषाणू

  9. प्रिंच: शैवाल

  10. डी. बेरी: कवक

  11. बेंथम & ठुकर: नैसर्गिक पद्धत

  12. कार्ल लिनायस: कृत्रिम पद्धत / वर्गीकरणशास्त्राचा जनक

  13. हचिन्सन / रोजाहर & प्रांक: फायलोजेनिक

  14. डी. कॅन्डेले: टॅक्सोनॉमी संज्ञा दिली

  15. हॅकेल: तीन सृष्टी चा जनक

  16. चॅटन: आदिकेंद्रकी (Prokaryotic), दृश्यकेंद्रकी (Eukaryotic) चा जनक

  17. आर.एच. व्हिटाकर: पंचसृष्टी चा जनक

  18. कार्ल वुज: सहा सृष्टीचा / Three domain चा जनक

  19. जी. एम. स्मिथ: सात सृष्टीचा जनक

  20. चार्ल्स बेल्सी: वर्गीकरण

जीवशास्त्र संज्ञा

  • लैमार्क & ट्रेविरॅनस: जीवशास्त्र संज्ञा

  • ॲरिस्टॉटल: प्राणीशास्त्र जनक

  • थिओफ्रॅस्टस: वनस्पती शास्त्र जनक

  • ल्यूवेनहॉक: सूक्ष्मजीवशास्त्र

  • हिप्पोक्रेट्स: औषध शास्त्र

प्राणीशास्त्र (वर्ग):

  1. भूचर (Terrestrial)

  2. जलचर (Aquatic)

  3. उभयचर (Amphibians)

  4. खचर (Aerial)

वनस्पती शास्त्र (प्रकार):

  1. वृक्ष (Tree)

  2. झाड (Shrub)

  3. झुरुप (Herb)

  4. वेल (Vines)

सूक्ष्मजीवशास्त्र (प्रकार):

  1. जीवाणू (Bacteriology) - रॉबर्ट कोच / लुईस पाश्चर

  2. आदिजीव (Prozoology) - ल्यूवेनहॉक

  3. विषाणू (Virology) - बेंजेरीक

  4. शैवाल (Phycology) - प्रिंच

  5. कवक (Mycology) - डी. बेरी

वर्गीकरण पद्धती

  • सजीवांची संख्या: जवळपास 1.71.7 ते 1.81.8 दशलक्ष आहे.

  • वर्गीकरण पद्धती:

    • नैसर्गिक पद्धत: बेंथम & हुकर

    • कृत्रिम पद्धत: कार्ल लिनायस

    • फायलोजेनिक पद्धत: हचिन्सन / रोजाठर प्रांक

द्विनाम पद्धत (Binomial Method of Classification System):

  • दोन नावे: कार्ल लिनायस

  • जनक: वर्गीकरण शास्त्राचा (Taxonomy)

  • Taxonomy संज्ञा: डी. कॅन्डेले

  • Taxa: Genus (वंश), Species (जाती)

  • उदा. आंबा: Mangifera indica Linalhul Deshm.

वर्गीकरण पद्धती (Classification Method):

  • दोन सृष्टी: कार्ल लिनायस (वनस्पती, प्राणी)

  • तीन सृष्टी: हॅकेल (प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी)

  • चार सृष्टी: कोपलँड (मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी)

  • पंच सृष्टी: आर.एच. व्हिटाकर (मोनेरा, प्रोटिस्टा, बुरशी/कवक, वनस्पती, प्राणी)

  • सहा सृष्टी: कार्ल वुज

  • सात सृष्टी: कॅथिभर स्मिथ

तीन डोमेन:

  • कार्ल वूज

  • आदिकेंद्रकी (Prokaryotic)

  • दृश्यकेंद्रकी (Eukaryotic)

Taxonomy:

  • Phylum (संघ) - प्राणी

  • Division (विभाग) - वनस्पती

  • K P C O F G S (Kingdom, Phylum/Division, Class, Order, Family, Genus, Species)

उदाहरणे:

  • बेडूक

  • सिंह: Panthera leo

  • वाघ: Panthera tigris

  • बिबळ्या: Panthera pardus

R. H. व्हिटाकर नुसार निकष

  • मोनेरा (Monera)

  • प्रोटिस्टा (Protista)

  • कवक (Fungi)

  • वनस्पती (Plant)

  • प्राणी (Animal)

निकष:

  1. पेशी प्रकार (Types of cell): आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी

  2. सजीव प्रकार (Types of organism): एकपेशीय, बहुपेशीय

  3. पोषण पद्धत (Mode of nutrition): स्वयंपोषी, परपोषी

  4. उत्पादक, भक्षक, विघटक

सृष्टीनुसार वर्गीकरण

लक्षण

मोनेरा (Monera)

प्रोटिस्टा (Protista)

कवक (Fungi)

वनस्पती (Plant)

प्राणी (Animal)

पेशी प्रकार (Cell type)

आदिकेंद्रकी (Prokaryotic)

दृश्यकेंद्रकी (Eukaryotic)

दृश्यकेंद्रकी (Eukaryotic)

दृश्यकेंद्रकी (Eukaryotic)

दृश्यकेंद्रकी (Eukaryotic)

सजीव प्रकार (Organisms)

एकपेशीय (Unicellular)

एकपेशीय (Unicellular)

एकपेशीय/बहुपेशीय (Unicellular/Multicellular)

बहुपेशीय (Multicellular)

बहुपेशीय (Multicellular)

पोषण पद्धत (Nutrition)

स्वयंपोषी/परपोषी (Autotroph/Heterotroph)

स्वयंपोषी/परपोषी (Autotroph/Heterotroph)

परपोषी (Heterotroph), मृतोपजीवी (Saprophyte)

स्वयंपोषी (Autotroph)

परपोषी (Heterotroph)

पेशी भित्तिका (Cell wall)

मुरीन (Murin)

नाही

कायटीन (Chitin)

सेल्यूलोज (Cellulose)

नाही

केंद्रकपटल (Nuclear Membrane)

नाही

आहे

आहे

आहे

आहे

उदाहरणे (Examples)

जीवाणू (Bacteria)

आदिजीव (Protozoa)

किण्व (yeast)

सृष्टी मोनेरा (Monera)

विकासाच्या अवस्थेनुसार मोनेराचे प्रकार:

  • आर्किबॅक्टेरिया (Archaebacteria): तुलनेने कमी विकसित, स्वयंपोषी, विनॉक्सिश्वसन.

    • हेलोफाईल्स (Halophiles): अत्यंत क्षारयुक्त ठिकाणी आढळतात (उदा. मृत समुद्र).

    • मिथेनोजेन्स (Methanogens): दलदलीचे प्रदेश व गुरांच्या आतड्यांत राहतात, मिथेनची निर्मिती करतात.

    • थर्मोऍसिडोफाईल्स (Thermoacidophiles): अत्यंत उष्ण व अतिआम्ल परिसरात आढळतात (उदा. गरम पाण्याचे झरे).

  • युबॅक्टेरिया (Eubacteria): तुलनेने विकसित जीवाणू.

    • रसायन स्वयंपोषी (Chemoautotrophic): नायट्रोसोमोनास, रायझोबियम.

    • ऍक्टिनोमायसिस, स्ट्रेप्टोमायसिस: प्रतिजैविके बनविण्यासाठी उपयोग.

    • मानवी रोगकारक: साल्मोनेला टायफी (टायफॉइड), व्हिव्हिओ कॉलरी (कॉलरा).

    • सायनोबॅक्टेरिया ( Blue-Green Algae ): उदा. अनाबीना, नॉस्टॉक.

    • रिक्सी व क्लॉमिडोमोनास.

    • स्पायरोचिट्स: ट्रेपोनेमा पॅलिडम.

सृष्टी मोनेरा - जीवाणू

  • एकपेशीय, आदिकेंद्रकी, अतिसूक्ष्म, रचनात्मक पातळीवर साधे.

  • सर्वत्र आढळणारे सजीव, पेशी अंगके नसतात, मात्र पेशीभित्तिका असते.

आकारानुसार जीवाणूंचे प्रकार:

  1. गोलाकार (Spherical) - कोकस (Coccus)

  2. दंडगोल (Cylindrical) - बॅसिलस (Bacillus)

  3. सर्पिलाकृती (Spiral) - स्पायरीलम (Spirillum)

  4. स्वल्पविराम (Comma) - व्हिब्रिओ (Vibrio)

  • प्रजनन: मुख्यत्वे द्विविखंडन (Binary Fission) पद्धतीने.

  • अंशतः लैंगिक प्रजनन: कॉन्जुगेशन, ट्रांसडक्शन, ट्रांसफॉर्मेशन प्रक्रियेने.

  • पेशींमध्ये गॉल्गी काय, केंद्रक द्रव्य, केंद्रकावरण नसते.

  • आर्किबॅक्टेरिया (Archaebacteria) = False Bacteria

  • युबॅक्टेरिया (Eubacteria) = True Bacteria

    • Heterotrophic Bacteria

    • Autotrophic Bacteria

      • Chemoautotrophs (उदा. सल्फर बॅक्टेरिया)

      • Photoautotrophs (उदा. सायनोबॅक्टेरिया)

सृष्टी प्रोटिस्टा (Protista)

  • दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, कॉलनी स्वरुपात आढळतात.

  • पेशी अंगके असतात.

  • हालचालीसाठी सिलिया (Cilia) किंवा फ्लॅजेला (Flagella) असतात. (आभासी पाय, छद्मपाद-Pseudopodia (अमिबा))

  • द्विखंडन प्रजनन / लैंगिक प्रजनन आढळते.

  • उदा. अमीबा, लेशमानिया डोनोव्हॅनी (काला आजार), पॅरामेशियम, प्लाझमोडियम, युग्लीना, व्हॉल्व्हॉक्स, शैवाल, आदिजीव.

कवक (Fungi)

  • उदा. किण्व (yeast), भूछत्र, म्यूकर, ॲस्परगिलस, पेनिसिलीयम, मशरूम.

प्रोटिस्टाचे प्रकार

  • युग्लिनॉइड्स (Euglenoids):

    1. एकपेशीय सजीव.

    2. 'पेलिकल' नावाचे प्रथिनयुक्त पेशी पटल.

    3. हालचालीसाठी युरोपोडिया.

    4. वनस्पती व प्राणी यांना जोडणारा दुवा.

    5. प्रकाश संश्लेषक सजीव.

    6. उदा. युग्लिना, व्हॉल्व्हॉक्स.

  • क्रायसोफाईट्स (Chrysophytes):

    1. यांनाच डायटम्स किंवा डेस्मिड, Golden Algae म्हणतात.

    2. जलचर प्राण्यांचे अन्न.

    3. शरीराद्वारे विष स्त्रवतात.

    4. Fluoroscent वस्तू बनविण्यासाठी वापर

    5. प्रकाश संश्लेषक सजीव.

  • डायनोफ्लॅजेलेट्स (Dinoflagellates):

    1. यांनाच मेझोकॅरीयॉन म्हणतात.

    2. चमकदार शरीर.

    3. दोन फ्लॅजेला.

    4. समुद्रात राहतात.

    5. उदा. सेरॅटिअम, ऑक्झीशिया.

  • स्लाइम मोल्ड्स (Slime Moulds):

    1. विघटक सजीव

    2. उदा. फायसरम.

  • प्रोटोझोआ (Protozoa):

    1. झूफ्लॅजेलेट्स (Zooflagellates): उदा. लेशमनिया, ट्रायकोमोनास.

    2. सारकोडिन्स (Sarcodines): उदा. अमीबा.

    3. स्पोरोझोन (Sporozoas): उदा. प्लाझमोडियम (मलेरिया कारक).

    4. सिलीएट्स (Ciliates): उदा. पॅरामेशियम (बृहतकेंद्रक व सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व).

वनस्पती

  • दृश्यकेंद्रकी (Eukaryotic)

  • बहुपेशीय (Multicellular)

  • स्वयंपोषी (Autotrophs) (chlorophyl)

  • पेशी भित्तिका: (cell wall) - सेल्युलोज (Cellulose)

  • केंद्रक पटल - Nuclear membrane

  • पेशी, ऊती, अवयव (Cell, tissue, organs)

  • हालचाल - Movement (Zero Locomotion.)

  • प्रकाश संश्लेषण (Photo Synthetic)

वर्गीकरण (Classification):

  • अबीजपत्री / अपुष्प (Cryptogame) / (Non-Flowering): ज्यांना बी / Seed नाही, फुल / Flower नाही.

  • बीजपत्री / सपुष्प (Phanerogame) / (Flowering plant): ज्यांनी बी / Seed आहे, फुल / Flower आहे.

अबीजपत्री (Cryptogame):

  • असंवहनी (Non-Vascular): जलवाहिन्या X Xylem (जलवाहिनी), रसवाहिन्या X Phloem (रसवाहिनी)

  • संवहनी (Vascular): जलवाहिन्या + रसवाहिन्या

बीजपत्री (Phanerogame):

  • अनावृत्तबीजी (Gymnosperm): फळ (Fruit) नसणारे

  • आवृत्तबीजी (Angiosperm): फळ (Fruit) असणारे

असंवहनी (Non-Vascular):

  1. थॅलोफायटा (Thallophyta) - जलचर (Aquatic)

  2. ब्रायोफायटा (Bryophyta) - उभयचर (Amphibians)

  • थॅलोफायटा: मुळ नसते परंतु Rhizoids च्या स्वरुपात असते, खोड X, पान X

  1. टेरीडोफायटा (Pteridophyta) - भूचर (Terrestrial)

अनावृत्तबीजी (Gymnosperm): (उदा. सायकस, देवदार, पाईन, सिक्विथा, पिसीया, ख्रिसमस ट्री. इ.)

आवृत्तबीजी (Angiosperm):

  1. एकदल / एकबीजपत्री (Monocot) - तृणधान्ये (Cereals), तंतुमय मुळे (Fibrous roots), खोड - पोकळ / आभासी/पैरेयुक्त, पान - समांतर शिराविन्यास, फुल - तीनच्या पटीत.

  2. द्विदल / द्विबीजपत्री (Dicot) - कडधान्ये (Pulses), सोटमूळ (Taproot), मजबूत व टणक खोड, पाने - जाळीदार (Reticulated Venation), फुल - पाचच्या पटीत.

थॅलोफायटा (Thallophyta)

  • अबीजपत्री, जलचर, (मुळ, खोड, पान) X, असंवहनी, जलवाहिन्या, रसवाहिन्या नाहीत, अपुष्प वनस्पती.

Trick: तीन (थ्री) चिमण्यांचा (स्पॅरो) थवा होता. त्यामधील डिटेक्टीव्ह होती, उडता उडता एकीचे नाव मोना होते. तिच्या डोक्यात उवा झाल्या तिने व्हॅक्स लावले. त्यात गॅस होता त्यामुळे तिला ओकारी आली त्यामुळे लाळ गळत होती. ती श्री महादेव ची भक्त होती. म्हणजेच शैव भक्त. तिला कवक चा फोन आला. बटर लावण्यास सांगितले नंतर जेष्ठ लावले. तेवढ्यात आवाज़ म्युट झाला. कारण कवका च्या इथे आग (फायर) लागली कशाला? तर गवत (Grass).

  1. चिमणी (स्पॅरो) = स्पायरोगायरा (Spirogyra)

  2. उवा = उल्वा (Ulva)

  3. थवा = व्हॉल्व्हॉक्स (Volvox)

  4. गॅस = सरगॅसम (Sargassum)

  5. ओकारी = कारा (Cara)

  6. लाळ = लायकेन (दगडफूल) (Lichens)

  7. मोना = क्लॅमिडोमोनास (Chlamydomonas)

  8. डिटेक्टीव = डिक्टायोटा (Dictyota)

  9. शैव = शैवाल (Algae)

  10. कवक = कवक (Fungi) + शैवाक ( Lichens)

  11. शैवाक = मायकोराइजा (Mycorrhiza)

  12. फोन = चॉकीसायफोनियां (Chaukiysiphonias)

  13. बटर = बट्रॅकोस्पर्मस (Batrachospermum)

  14. जेल = जेलीडीयम (Gelidium)

  15. म्युट = म्यूकर (Mucor)

  16. तीन (थ्री) = युलोथ्रीक्स (Ulothrix)

  17. आग (फायर) = पोरीफायरा (Porphyra)

  18. गवत (Grass) = ग्रासीलेरिया (Gracilaria)

ब्रायोफायटा (Bryophyta)

ब्रायन या मित्र अँथनी, पार्टी ठरली मेन्यू, मटन (मांस) होता. हॉर्न वाजवत वाजवत आणायला लुना घेऊन मार्केट हा गेले. मध्येच थिएटर वागले. नंतर स्पा मध्ये गेले. एक फुल घेतले. अचानक आजारी पडले. रोबोट इश्किया मुव्ही बघितला. टाल्कम पावडर लावली. पल्ल्याचा डाव खेळायला बसले. त्यांना कावीळ झाली (पिलीया). यकृताचा दाह झाला परंतू पार्टीचे टार्गेट complete झाले.

  1. अँथनी → अँथ्रोसिरोसियस (Anthoceros)

  2. मटन (मांस) → मॉस / मसाय (Moss)

  3. मार्केट → मर्केंशिया (Marchantia)

  4. लुना → प्लुलाशिया (Plushasia)

  5. हॉर्न → हॉर्नवॉर्ट (Hornwort)

  6. रोबोट → रेबोलीया (Reboulia)

  7. स्पा → स्पाग्मम (Sphagnum)

  8. टाल्कम पावडर → पॉलीट्रायकम (Polytrichum)

  9. फुल → फोलिओसिरॉस (Folioseros)

  10. टार्गेट → टारगोनिया (Targonia)

  11. डाव → डावसोनिया (Dawsonia)

  12. झू (Zoo) → झुप्सीस (Zoopsis)

  13. कावीळ (पिलीया) → पेलीया (Pellia)

  14. यकृत (Lever) → लिव्हरवॉर्ट (Liverwort)

टेरिडोफायटा (Pteridophyta)

बी नाही, फुल नाही, अबीजपत्री / अपुष्प वनस्पती (एकमेव) संवहनी, ज्यामध्ये जलवाहिन्या + रसवाहिन्या आहेत. तसेच मुळ, खोड, पान देखील आहेत. भूचर वनस्पती.

जेनेलिया साहा नावाची मुलगी रायगडची आहे. तिला माझे खूप आवडतात टमटम घेऊन टेकडीवर माझे आणायला गेली. टेकडीवर मुंग्या (Ants) होत्या, तिला चावल्या. ती चिडली. मुंग्यांना बोली नीच आहे तुम्ही तुमची लायकी नाही . खूप बोलून झाल्यावर आता टेकडीवर माझे आणायला न जाता ॲमेझॉन वर तीन फील झाले की सगळे इक्वल आहे मागवायचे.

  1. जेनेलिया - सिलॅजिनेला (Selaginella)

  2. साहा - समलिट/ती साल्वानिया (Salvinia)

  3. रायगड - रायनिया (Rhynia)

  4. टमटम - व्हायनिया (Whynia)

  5. माझे - सिलोटम (Psilotum)

  6. मुंगी / ॲन्ट - ॲन्टिएटम (Antietum)

  7. नीच/फन - नेचे/ नेफ्रोलेपीस/फर्म (Nephrolepis/Fern)

  8. लायकी - लायकोपोडियम (Lycopodium)

  9. इक्वल - इक्वीसेटम (Equisetum)

  10. फील - फिलीसेनी (Filiceni)

  11. अमेझॉन - अँझोला (Azolla)

शैवाल (Algae)

लाल शैवाल (Rhodophyceae):

  • समुद्रात आढळतात.

  • साठवण केलेले अन्न: फ्लोरिडिअन स्टार्च (Floridean starch) च्या स्वरूपात.

  • प्रमुख वर्णक (pigments): a, d, फायकोएरिथ्रीन

  • उदा. गॅसिलेरिया, पोर्फायरा, जेलीडियम, पॉलीसायफोनिया.

तपकिरी शैवाल (Phaeophyceae):

  • समुद्रात आढळतात.

  • साठवण केलेले अन्न: मॅनिटॉल (Mannitol), लॅमिनेरिन (Laminarin) स्वरूपात.

  • कायको इरिथीन, झान्थोफिल रंगद्रव्य

हरित शैवाल (Chlorophyceae):

  • साठवण केलेले अन्न: स्टार्चच्या स्वरूपात.

  • बट्राकोस्पर्मम

हेपॅटीसी (Hepaticopsida, लिव्हर वार्ट्स) + ब्रायोफायटा
अँथ्रोसिरोटोसिडा (Anthocerotopsida, हॉर्न वार्ट्स) उदा. अँथ्रोसिरोस (Anthoceros)
ब्रायोसिका (Bryopsida, मॉसेस) मसाय